Nano Flower
₹ 499
₹ 649
23%
सर्व प्रकारच्या फळबागा फुल बागा व भाजीपाला पिकांसाठी 100% फुल कळी लागण्यास व फुल गळ रोखण्यास उपयुक्त
फवारणी-1 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी
पहिल्यांदा Nano Flower एक लिटर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिश्रण करून घ्या त्यानंतर 200 लिटर पाण्यामध्ये टाकून Nano Flower फवारणी करा