Hoshi (50 Ml)

₹ 449 / Piece

₹ 720

38%

Whatsapp
Facebook

*Hoshi*

डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्ष, कापूस, सिताफळ, केळी, शेवगा, ऊस, टरबूज, खरबूज, कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी, शिमला, भेंडी, कारली, दोडका, भोपळा, पपई, केळी, कोथिंबीर, मेथी, कोबी, फ्लाॅवर, सोयाबीन, तुर, हरभरा व इतर सर्व भाजीपाला वापरू शकता.

Hoshi वनस्पतींना लागणारे प्रथिने व शक्तिशाली हार्मोन्स आहे त्यामुळे झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

🔰 झाडांवर फवारणी केल्यावर फुलांची वाढ तसेच झाडांना नवीन फुटवे फुटण्यास प्रवृत्त करते.

🔰तसेच फुलगळ व फळगळ थांबण्यास प्रवृत्त करते
फळे व भाज्यांच्या इतर सर्व पिकांच्या उत्पादनाच्या दरम्यान हौशीचा वापर केल्यास फुलांमध्ये सुधारणा होते व तसेच फळांचा आकार वाढी साठी आणि पार्श्विक अंगुरांना उत्तेजन देण्यासाठी आणि शाखांच्या निर्मितीसाठी उपयोग केला जातो.

🔰 होशीच्या वापराने दाणे भरले जातात तसेच फळांच्या आकारामध्ये वाढ होते.

🔰हौशीच्या वापराने व्हायरस वर नियंत्रण मिळवता येते

🔰यात कोणत्याही प्रकारचे कीटकनाशके किंवा बुरशीनाशके मिश्रण करून फवारणी करता येते.

🔰 वापराने झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढते

🔰 उत्पादनात वाढ होते.

 Price-550/-(50 ML 150 ltr water)

   Dosage-5ml होशी 15 लिटर पाण्यासाठी.

💠 गावोगावी डीलर्स व डिस्ट्रीब्युटर्स नेमणे आहे.

➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
Hindi


होशी में प्रोटीन और शक्तिशाली हार्मोन होते हैं जिनकी पौधों को अच्छी तरह से विकसित होने के लिए आवश्यकता होती है
। 
🔰जो पौधे के विकास को नियंत्रित करता है।

🔰 पौधों की वृद्धि और विकास को नियंत्रित करता है।

🔰तने की लंबाई बढ़ाने, बीजों के अंकुरण, फूलने और अन्य पौधों की प्रक्रियाओं को बढ़ावा देता है।

🔰 बीजों का शीघ्र अंकुरण होता है। नतीजतन, परिपक्वता का समय कम हो जाता है, जिसके परिणामस्वरूप पहले बीज उत्पादन होता है। 

🔰बोल्टिंग को उत्तेजित करता है, जिससे इंटरनोड लंबा हो जाता है। उदाहरण के लिए चुकंदर, गोभी आदि।

🔰तने की लंबाई बढ़ाकर फसल उत्पादन को बढ़ाता है। 

🔰फूलों को फलोको गीरनेसे बचाव करता है

Dosge-50 Ml 150 Litre water.

5 Ml 15 लिटर पाणी के लिए.