E -Stim Gold 250 Ml & Nano All In One killer Expert 20 Gram

₹ 999 / Piece

₹ 1,548

35%

Whatsapp
Facebook

E Stim Gold 250 ml & Nano All In One Killer Expert 20 gram

⚜️E -Stim Gold⚜️

*All in One Plant Growth Promoter*
Greenness 🌿
Growthness 🌳🌱
Flowering 🌹🏵️🌺
Root Developing 🍃
Increase Height 🌴
Increase Fruit size and weight 🍌🍊🥭🍉🍎🍏

  ❇️कापूस,सोयाबीन, तूर ,उडीद ,मुंग ,हळद ,केळी .पपई, संत्रा मोसंबी, द्राक्षे, मिरची तसेच इतर फळवर्गीय पिके, तृणधान्य वर्गीय पिके ,.गळित धन्य पिके,मसाला वर्गीय पिके, फुलवर्गीय पिके वभाजीपाला पिके यांच्यासाठी 100% उपयुक्त.

✅ हे वनस्पतीहे वनस्पतीची वाढ वाढवण्यासाठी एक अभिनव सेंद्रिय तंत्रज्ञान आहे हे.Algel Ext,Amino Acid,Fulvic Acid,preservatives,Surfactants,Buffer & Fillers यांचे दर्जेदार मिश्रण आहे आणि ग्रोथ हार्मोन्सह वनस्पती आणि ग्रोथ हार्मोन्सह वनस्पतीच्या वाढीस उत्तेजन देते

 ✅हे फॉर्म्युलाशन त्वरित उपलब्ध असलेल्या सक्रिय ऍसिड प्रकारांसह समृद्ध आहे जे चांगल्या वनस्पती आणि पुनरुत्पादक वाढीस प्रोत्साहन देते

  ✅यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ दर्जेदार फुटवा काळोखी फुलांची वाढ व फळे तयार होतात परिणामी उत्पादकता वाढते

  ❇️फायदे

✅हे एक पिकाच्या वाढीचे उप्रेरक असून यास पिके सहजपणे शोषून घेतात.

✅पिकांची परिपूर्ण वाढ होते फुलांची व फळांची लागण वाढून उत्पादन वाढते पिकांची लक्षणीय वाढ होते

✅पिकांना फुटवा व काळोखी आणण्याचे काम करते.

✅पिके वाईट परिस्थितीत मध्ये तक धरून राहतात

✅चयापचन क्रिया व प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये वाढ होण्यास उपयुक्त ठरते.

✅जमिनीस दिल्यास सफेद मुळांची प्रचंड प्रमाणात वाढ होते.

✅फळांच्या आकारामध्ये वाढ होते.

✅रंग दर्जा चव सुधारून उत्कृष्ट व आकर्षक पिके बनतात.

🔰सर्व कीटकनाशक खते सोबत फवारता येते.
तसेच हे सुरक्षित व बिनविषारी आहे.

🔰डोस

✅स्प्रे द्वारा २५ एमेल 15 लिटर पाण्यासाठी.
✅ठिबक द्वारे 500 ML एकरी

स्टोरेज:-
थंड व स्वच्छ सुक्या जागेवर ठेवावे.


➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️

⚜️Nano All In One Killer Expert ⚜️ 

🔰*नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट* !!!

🔰*पाॅवर 10,00,000*( सर्वात जास्त कडूपणा)

✅*फक्त 20 ग्रॅम मध्ये 200 लीटर फवारणीसाठी*

✅*24 तासांतच रिझल्ट*

✅*30 दिवस संरक्षण*


🔰*नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट*

✅*👉 रसशोषक,अळीनाशक व किडनाशक.*

🔰🧄🥭🍌🍇🍅🍍🥕🍉🍒🫛🧄🫚🌼🌻🌼🌾🫒

✅*कापूस ,सोयाबीन, केळी ,पपई,डाळिंब, संत्रा ,मोसंबी, टोमॅटो, मिरची, सिताफळ, पपई, कांदा, वांगी, झेंडु, भेंडी व इतर सर्व भाजीपाला पिकांसाठी ,फळपिकांच्या सर्व प्रकारच्या कीटकांसाठी उपयोगी. 
 
🔰🐜🐌🦗🦟🪳🪰🐛🕷️🐚🐌🐜🦗🪲🐛🦟🪳🦟

✅नागअळी, थ्रिप्स, मिलिबग्ज, मावा, तुडतुडे, उंट अळी, लष्करी अळी, पांढरी माशी, लाल कोळी, फळ पोखरणारी , जमीनीती सूत्र कृमी, गोगलगाय, यांच्यावर नियंत्रण मिळवता येते.

✅अळ्याअळीच्या 24 तासात 100% नियंत्रणासाठी ऑरगॅनिक उत्पादन आज आपल्या सेवेत जगातील सर्वात अतीशयक कडू व पाॅवरफुल*

 🚀*तैवान टेकनोलॉजीचे 10 लाख पाॅवरचे नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट* 

✅*औषध उपलब्ध फक्त 20 ग्रॅम मध्ये 200 लिटर पाणी फवारणीसाठी जबरदस्त औषध 
    
🔰*नोंद : नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट कोणत्याही पिकाला*

🔰*👉 नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट वापरण्याची पध्दत :*

✅*1 ली पाण्यात 20 ग्रॅम नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट आधी मिक्स करून घ्यावेत. नंतर तयार झालेले मिश्रण 200 ली पाण्यात मिसळून घ्यावे.*

✅*200 लीटर पाण्यासाठी :*

✅*20 gm नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट*

✅*आपण यामध्ये कुठलेही रसायनिक बुरशीनाशक, कीटकनाशक वापरू शकता.

✅*नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट वापरत असताना स्टिकर स्प्रेडर चांगल्या कंपनीचे टाकावे. त्यामुळे पूर्ण औषध हे पाण्याच्या आणि झाडांच्या पृष्ठभागावर पसरून जाते. आणि रिझल्ट हा जास्त वेळ टिकून राहतो.*

✅*👉नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट ची फवारणी केल्यानंतर 30 दिवस परिणाम राहत असल्यामुळे परत परत फवारणी करण्याची गरज भासत नाही,त्यामुळे खर्च कमी होतो.*

🔰*👉टिप:-*
*✅कुठल्याही खाण्यात येणाऱ्या भाजीपाला फळबागा काढणीच्या अगोदर १५ दिवस नॅनो ऑल इन वन किलर एक्सपर्ट ची फवारणी करू नये,तसे केल्यास मोठ्या प्रमाणात कडुपणा जाणवेल.*

✅*२५ ते ३० दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच घ्यावी.*

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️